Vikram Gokhale News: विक्रम गोखले यांची प्रकृती सुधारतेय, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून मेडिकल अपडेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे , Komal Jadhav (कोमल जाधव)

Vikram Gokhale News: विक्रम गोखले यांची प्रकृती सुधारतेय, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून मेडिकल अपडेट

Published on : 25 November 2022, 6:34 am

Vikram Gokhale News: अभिनेते विक्रम गोखलेंच्या प्रकृतीत सुधारणा होतेय.पुढच्या ४८ तासात विक्रम गोखलेंचं व्हेंटिलेटर निघू शकतं. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनानं माहिती दिली.