पिंपरी - कोरोनाच्या संकट काळात सोशल डिस्टन्सिंगमुळं आपल्याच माणसाला आपल्यापासून दूर ठेवण्याची नामुष्की अख्या जगानं अनुभवली. या काळात सर्व खबरदारीनंतरही काहींना कोरोनाची लागण झाली. फिटनेस, दैनंदिन व्यायाम यामुळे अनेकांनी कोरोनावर सहज मात केली. त्यानंतर प्लाझ्मा डोनेटसाठी काही मंडळी पुढे आल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. घरच्या विरोधाला झुगारुन काहींनी माणूसकीचं भान राखलं. त्यातीलच एक अवलिया ज्याने कुटुंबियांचा विरोध असतानाही दोनवेळा प्लाझ्मा डोनेट केला.