Vinayak Raut on Raj Thackeray: विनायक राऊत म्हणतात, हे तर मनसेचं दुर्देव ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- प्रमोद पवार

Vinayak Raut on Raj Thackeray: विनायक राऊत म्हणतात, हे तर मनसेचं दुर्देव !

Published on : 8 January 2023, 3:30 pm

Vinayak Raut on Raj Thackeray: मनसे प्रमुख राज ठाकरे पुण्यात आयोजित एका मुलाखतीत बोलताना राज्यातून गुजरातला गेलेल्या प्रकल्पावर भाष्य केले. यात दोन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले, असे ते म्हणाले. यावरुनच ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी राज ठाकरेंवर टीका केली.