Viral Video of CM Eknath Shinde म्हणाले 'गाडी नवी घेऊ काळजी करु नकोस' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Viral Video of CM Eknath Shinde म्हणाले 'गाडी नवी घेऊ काळजी करु नकोस

Published on : 13 September 2022, 6:27 am

Viral Video of CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबादमधील सभा झाल्यानंतर मुंबईत परतले. त्यावेळी विलेपार्ले येथे मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणाच्या कारने पेट घेतला होता. शिंदे यांनी त्यांचा ताफा थांबवत त्या तरुणाची चौकशी केली.

Web Title: Viral Video Of Cm Eknath Shinde Says Dont Worry About Getting A New Car

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..