सगळे टीव्हीवर सल्ले देत होते, मेसेज फक्त एकानेच केला, Virat Kohli ने केला खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कोमल जाधव

Video : सगळे टीव्हीवर सल्ले देत होते, मेसेज फक्त एकानेच केला, Virat Kohli ने केला खुलासा

Published on : 5 September 2022, 2:30 pm

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) गेल्या काही सामन्यात खराब कामगिरी गेली होती, ज्यामुळे त्याने कॅप्टन्सी देखील सोडली होती. मात्र सध्याच्या आशियाई क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात विराट पुन्हा आपल्या जुन्या फॉर्ममध्ये पाहायला मिळाला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्याने आपलय वाईट काळाच्या आठवणी देखील शेअर केल्या.

Web Title: Virat Kohli Shares The Incident When He Resigned From Test Captaincy

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..