विठ्ठल दर्शन

Thursday, 2 July 2020

पंढरपूर : आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो वारकऱयांना विठ्ठल दर्शन देणे शक्य नसल्याने वारकरी कळसदर्शन घेतात. कारण त्यामध्ये कळसावर साक्षात पांडुरंग असतो, अशी वारकऱयांचीच भावना आहे. त्यामुळे प्रदक्षिणा करून वारकरी कळसदर्शन करतात, आणि आपली वारी विठुरायाच्या चरणी समर्पित करतात. ई सकाळच्या वाचकांसाठी विठ्ठल मंदिराच्या त्या कळसदर्शनाचे देण्याचा प्रयत्न केला. त्या दर्शनाने त्यांची वारी त्यांनी घरीच पू्र्ण झाल्याचे समाधान मिळेल. (व्हिडीओ - शंकर टेमघरे)