Vijay Wadettiwar on Bhawani Sword : भवानी तलवारीच्या मुद्यावरुन वडेट्टीवारांचा राज्य सरकारला सवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Vijay Wadettiwar on Bhawani Sword : भवानी तलवारीच्या मुद्यावरुन वडेट्टीवारांचा राज्य सरकारला सवाल

Published on : 11 November 2022, 12:23 pm

राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्रात लवकरच भवानी तलवार आणणार असल्याचे सांगितले आहे. यावरून आता राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तलवारीच्या मुद्यावरून राज्य सरकारवर टीका केलीय.