आषाढी वारी रद्द झाल्याने वारकऱ्यांची काय आहे मनस्थिती

शुक्रवार, 26 जून 2020

पुणे - आषाढी वारी वारकऱ्यांसाठी नेमकी काय आहे आणि ती रद्द झाल्याने वारकऱ्यांची काय आहे मनस्थिती, याबाबतचे विचार मांडताहेत ह.भ.प. भागवत महाराज साळुंखे.