Nashik | पुलावर पाणी साचलं, लासलगाव-पिंपळगाव संपर्क तुटला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Nashik | पुलावर पाणी साचलं, लासलगाव-पिंपळगाव संपर्क तुटला

Published on : 19 July 2022, 12:00 pm

नाशिक जिल्ह्यात बसरणाऱ्या संततधार पावसामुळे लासलगाव-पिंपळगाव महामार्गावरील पूल पाण्याखाली गेलाय. सारोळे खुर्द येथील तात्पुरत्या पुलावरून पाणी गेल्यामुळे लासलगाव-पिंपळगावचा संपर्क तुटला आहे. त्यात नवीन पुलाच्या कामातील दिरंगाईमुळे वाहनधारकांचे हाल होताहेत. आणि अशातच पाणी गेलेल्या पुलावरुन जीव धोक्यात घालून नागरिकांना प्रवास करावा लागतोय

Web Title: Water Accumulated On The Bridge Lasalgaon Pimpalgaon Communication Was Lost

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..