कलिंगडाची भाजी आणि सांडगे

Tuesday, 5 May 2020

पुणे - आहारशास्त्र व आयुर्वेदानुसार कालिंद म्हणजेच कलिंगडाचे गर, बी व साल हे आपल्या आरोग्यासाठी उपयोगी आहेत. कलिंगड तृष्णाशामक, उत्साहवर्धक, शक्तिवर्धक, पौष्टिक, दाहशामक व पित्तनाशक आहे. कलिंगडाची भाजी आणि सांडगे कसे बनवायचे हे जाणून घेऊयात.. (शिल्पा परांडेकर)