Devendra Fadnavis | सोमय्यांवरील हल्ल्यानंतर फडणवीस म्हणाले,'जशास तसे उत्तर देणार' | Kirit Somaiya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Vaishnavi Patil

Video: सोमय्यांवरील हल्ल्यानंतर फडणवीस म्हणाले,'जशास तसे उत्तर देणार'

Published on : 24 April 2022, 6:08 am

मुंबई :भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या (kirit somaiya ) यांच्या गाडीवर काल (शनिवारी) रात्री दगडफेक झाली. किरीट सोमय्या हे खार पोलीस ठाण्यात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची भेट घेण्यासाठी जात असताना ही घटना घडली. शिवसेनेच्या गुंडांनी हा हल्ला केला असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. या घटनेवर भाजपचे नेते, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis )यांनी महाविकास आघाडी सरकार व पोलिसांवर टीका केली आहे. #DevendraFadnavis #KiritSomaiya #BJP #Sakal #NavneetRana #RaviRana #UddhavThackeray #NavneetRanaArrested #Shivsena #Mumbai #DevendraFadnavisWife

Web Title: We Will Give Answer In Same Manner Devendra Fadnavis Kirit Somaiya Navneet Rana

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top