Weather Update : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात थंडीची लाट | Sakal Media | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- ज्योती शिंदे

Weather Update : राज्याला भरली हुडहुडी, महाबळेश्वरपेक्षा निफाड जास्त गारठलं 

Published on : 21 November 2022, 4:50 am

राज्यात थंडीचा कडाका वाढला असून उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्याला हुडहुडी भरली आहे. त्यात काही ठिकाणी थंडीची लाट आली आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली घसरला आहे.

टॅग्स :weather updates