esakal | ममतांना पराभूत करणारे सुवेंदू अधिकारी आहेत तरी कोण ?

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव
ममतांना पराभूत करणारे सुवेंदू अधिकारी आहेत तरी कोण ?
May 3, 2021

नंदीग्राममध्ये तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी आणि भाजपा उमेदवार सुवेंदू अधिकारी यांच्यात अटी-तटीची निवडणूक झाली. दोघांच्या आघाडी-पिछाडीमध्ये फार मोठा फरक नव्हता. पण अखेर अधिकारी जिंकले तर पाहुयात ममतांना पराभूत करणारे सुवेंदू अधिकारी आहेत तरी कोण?