What amount of fees does Lawyer Harish Salve Charged ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Aditya Kakde

Harish Salve: साळवे यांनी याआधी कुलभूषण जाधव यांची केस लढली होती

Published on : 27 June 2022, 4:30 pm

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ३७ बंडखोर आमदारांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात अविश्वास याचिका दाखल केली आहे. यावरून  आता शिवसनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आणि या कायदेशीर लढाईत एकनाथ शिंदेंच्या बाजूने जगप्रसिद्ध वकील हरीश साळवे बाजू लढवणार आहे. तर महाविकास आघाडीच्या वतीने कपिल सिब्बल आणि मनु सिंघवी बाजू लढवणार आहे.

Web Title: What Amount Of Fees Lawyer Harish Salve Charged Maharashtra

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..