Video : राजमुद्रा वापरण्याबाबत काय आहेत कायदेशीर तरतुदी ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : राजमुद्रा वापरण्याबाबत काय आहेत कायदेशीर तरतुदी ?

Published on : 3 May 2022, 3:33 pm

राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या झेंड्यामध्ये राजमुद्रा वापरल्यानंतर त्याबाबत अनेक मतप्रवाह दिसून येतात. अनेकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा पक्षाच्या झेंड्यावर वापरण्याबाबत आक्षेप घेतला. पण राजमुद्रा वापरण्याबाबत काही नियम आहेत का ? ती कोणाला वापरता येते ? याबाबत आम्ही कायदेतज्ञांकडून जाणून घेतलं.

Web Title: What Are The Legal Provisions Regarding The Use Of Rajmudra

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top