Ashok Chavan यांच्या भेटीवर Devendra Fadnavis काय म्हणाले ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Ashok Chavan यांच्या भेटीवर Devendra Fadnavis काय म्हणाले ?

Published on : 2 September 2022, 11:35 am

आज पुण्यात १५० नवीन इलेक्ट्रिक बसेस आणि चार्जिंग स्टेशनचे उदघाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांनी छत्रपती शिवरायांना अर्पण केलेल्या नौदलाच्या नवीन झेंड्याच्या केंद्राच्या निर्णयाचे कौतुक केलं. दरम्यान यावेळी त्यांना पुण्याचे पालकमंत्री होणार का? असा प्रश्न माध्यमांनी उपस्थित केल्यांनतर त्यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिल.

Web Title: What Did Devendra Fadnavis Say On Ashok Chavans Meeting

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..