Video : वसंत मोरेंच्या कानात रोहित पवार काय म्हणाले? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : वसंत मोरेंच्या कानात रोहित पवार काय म्हणाले?

Published on : 15 May 2022, 6:14 am

राष्ट्रवादी काँग्रेसचेआमदार रोहित पवार आणि मनसेचे पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांची भेट काल पुरंदर येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात झाली. यावेळी रोहित पवार यांनी वसंत मोरे यांच्या कानात काय सांगितले याची चर्चा कालपासून सर्वत्र दिसतेय.

Web Title: What Did Rohit Pawar Say To Vasant More

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top