BMC-CAG investigation | मुंबई महापालिकेची चौकशी करणारं CAG म्हणजे नेमकं काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

BMC-CAG investigation : मुंबई महापालिकेची चौकशी करणारं CAG म्हणजे नेमकं काय?

Published on : 1 November 2022, 10:30 am

१२ हजार कोटींचा कथित घोटाळा... येऊ घातलेल्या महापालिका निवडणुका... या पार्श्वभूमीवर आता कॅगकडून मुंबई महापालिकेच्या ७६ कामांची चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे कॅगची चौकशी लावून भाजप आणि शिंदे गट उद्धव ठाकरेंची कोंडी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. परंतु कॅगची चौकशी म्हणजे काय? कॅग म्हणजे नेमकं काय? कॅगच्या चौकशीतून काय निष्पन्न होईल? हे अगदी साध्या आणि सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा.