Pandit Nishad Bakre | अभिजात भारतीय संगीत म्हणजे नक्की काय ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Pandit Nishad Bakre | अभिजात भारतीय संगीत म्हणजे नक्की काय ?

Published on : 7 November 2022, 1:12 pm

आजच्या धावपळीच्या जगात अनेकांना मानसिक समस्येतून जावे लागत आहे. अशात मानवी मनावर प्रभाव ठरणारी बाब म्हणजे संगीत. यात भारतीय संगीत आजही अनेकांच्या मनावर राज्य करत आहे. परंतु तरुणाईमध्ये आपल्या भारतीय संगीताची किती रुची आहे.? तरुणाई खरचं आजही संगीत जोपासतायत का..? याबाबत शास्त्रीय गायक पंडित निषाद बाक्रे या म्हणाले, पाहा या विशेष मुलाखतीमधून..