Wed, June 7, 2023
Video- Shubham Botre
Ambadas Danve बोलत असताना Jitendra Awhad आणि Ajit Pawar यांच्यात नेमकी काय चर्चा?
Published on : 9 March 2023, 3:05 pm
राज्याचं अर्थसंकल्प आज मांडण्यात आला. यानंतर विरोधी पक्षनेत्यांनी राज्य सरकार टीका केली. यावेळी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे माध्यमांशी बोलत असताना जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांशी दबक्या आवाजात चर्चा करताना दिसून आले