Video : एखाद्या शहराचं नाव बदलायचं असल्यास नेमकी प्रक्रिया काय? खर्च किती येतो? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate, Komal Jadhav

Video : एखाद्या शहराचं नाव बदलायचं असल्यास नेमकी प्रक्रिया काय? खर्च किती येतो?

Published on : 12 July 2022, 3:46 pm

शिवसेनेतून एकनाथ शिंदेंनी ऐतिहासिक बंड केलं, आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराचा निर्णय घेतला. पण मागील वर्षोन्वर्षे प्रलंबित राहिलेलं औरंगाबाद किंवा एखाद्या शहराचं नामांतर करणं एका मंत्रिमंडळ बैठकीत सहज शक्य आहे का? एखाद्या शहराच्या नामांतरासाठी नेमकी प्रक्रिया काय असते? हे नामांतर करण्यासाठी नेमका किती खर्च येतो?

याविषयीच जाणून घेऊयात याच व्हिडीओतून...

Web Title: What Exactly Is The Process For Renaming A City How Much Does It Cost

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top