Video : Vasant More यांना एका मुस्लिम मुलीने भोंग्यावर प्रश्न विचारल्यावर काय झालं ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : Vasant More यांना एका मुस्लिम मुलीने भोंग्यावर प्रश्न विचारल्यावर काय झालं ?

Published on : 12 May 2022, 11:32 am

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात सकाळ माध्यम समुहाच्या यंग इंन्स्पिरेटर्स नेटवर्क आयोजित समर युथ समिटमध्ये अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी एका सेशनमध्ये वसंत मोरे सहभागी झाले होते त्यावेळी त्यांना भोंग्याबाबत प्रश्न विचारण्यात आला.

Web Title: What Happened To Vasant More When A Muslim Girl Asked Him A Question On The Loudspeaker

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top