Har Har Mahadev: 'हर हर महादेव'वरून सुरु झालेल्या वादात आतापर्यंत काय काय घडलं ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Har Har Mahadev: 'हर हर महादेव'वरून सुरु झालेल्या वादात आतापर्यंत काय काय घडलं ?

Published on : 8 November 2022, 2:30 pm

दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांचा बहुचर्चित हर हर महादेव या चित्रपटावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. काल पुणे आणि मुंबईतील काही थिएटरमध्ये हा चित्रपटाचे शो बंद पाडण्यात आले. चित्रपट आणि त्याच्यावरुन सुरु झालेला वाद यावरुन आता राजकीय वाद सुरु झाला आहे.