Beed Pattern : पिकांचे नुकसान झालं कि बीड पॅटर्नचीच चर्चा का असते? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Beed Pattern : पिकांचे नुकसान झालं कि बीड पॅटर्नचीच चर्चा का असते?

Published on : 24 October 2022, 5:02 am

Beed Pattern : राज्यात परतीच्या पावसाने मोठं नुकसान झालाय. यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद दौरा केला. यावेळी त्यांनी सरकारला राज्यात बीड पॅटर्न रावबण्याचं आवाहन केलं. आता राज्यात कधीही पीक संकट सारखी परिस्थिती निर्माण झाली तर, बीड पॅटर्नचा उल्लेख येतोच. त्यामुळे जाणून घेऊ हा बीड पॅटर्न नेमका आहे तरी काय ?