Jayant patil यांच्या ED चौकशीमागचं नेमकं कारण काय? मनीलाँड्रिंग की आणखी काही? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- शुभम किशोर पांडव

Jayant patil यांच्या ED चौकशीमागचं नेमकं कारण काय? मनीलाँड्रिंग की आणखी काही?

Published on : 22 May 2023, 9:21 am

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडी चौकशी होणार आहे. इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस (IL&FS) शी संबंधित कथित गैरव्यवहाराबाबत ही ईडी चौकशी करण्यात येणार आहे. मात्र या चौकशीविरोधात राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी कार्यलयाबाहेर कार्यकर्ते आंदोलन करत असून भाजप विरूद्ध घौषणाबाजी सुरु आहे. अशात जयंत पाटलांच्या ईडी चौकशीमागचं नेमकं कारण काय जाणून घेऊ..

टॅग्स :Jayant PatilNCPED