Mon, October 2, 2023
Video- शुभम किशोर पांडव
Manish Sisodia यांचा AAP पक्षानं शेअर केलेल्या व्हिडिओमागचं सत्य काय? | Delhi | Viral Video
Published on : 23 May 2023, 11:11 am
हा व्हिडिओ बघा.....या व्हिडिओत दिसणारी व्यक्ती बघा....त्या व्हिडिओतील दिसणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी दिलेली वागणूक बघा...त्या पोलिस कर्मचाऱ्यानं थेट त्या व्यक्तीची गचांडी धरलीय आणि हाच व्हिडिओ आप पक्षाने शेअर करत त्या पोलिस कर्मच्याऱ्यावर निलंबनाची मागणी केली आहे त्यामुळे हे प्रकरण काय? कोण आहे त्या व्हिडीओत दिसणारी व्यक्ती? जाणून घेऊयात व्हिडीओच्या माध्यमातून