Pune Bypoll Election : कसब्यातील भाजप उमेदवार हेमंत रासने यांची संपत्ती किती? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- अक्षता पांढरे

Pune Bypoll Election : कसब्यातील भाजप उमेदवार हेमंत रासने यांची संपत्ती किती?

Published on : 7 February 2023, 5:13 am

कसबा पोटनिवडणुकीवरून सध्या राजकीय वातावरण चांगलंच पेटलंय. भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोठं शक्तीप्रदर्शन करत हेमंत रासने यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी रासने यांनी उमेदवारी अर्जासोबत संपत्तीबाबत शपथपत्रंही जोडलं.