Video : राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पुढे काय होणार ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पुढे काय होणार ?

Published on : 3 May 2022, 2:13 pm

औरंगाबाद येथील सभेत केलेल्या भाषणाच्या पार्श्वभूमिवर राज ठाकरे आणि आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरेंच्या सभेसाठी घालून दिलेल्या अटींचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत हा गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आता दोन्ही बाजूंच्या प्रतिक्रीया येण्यास सुरुवात झाली आहे. पोलीस आता पुढे कुठलं पाऊल उचलणार ? याकडे देखील आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: What Will Happen Next After The Case Is Filed Against Raj Thackeray

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top