What's cheaper , What is expensive? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- सकाळ ऑनलाईन

Video: आजपासून काय स्वस्त? काय महाग?

Published on : 1 April 2022, 12:30 pm

मंडळी, आज १ एप्रिल... नव्या आर्थिक वर्षाचा पहिला दिवस... आजपासूनच तुमच्या आमच्याशी संबंधित अनेक वस्तूंचे दर कमी-अधिक होणार आहेत. त्याचीच माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा...

आजपासून काय स्वस्त? सीएनजी, पीएनजी स्वस्त सीएनजी किलोमागे ६ रुपयांनी स्वस्त ६० रुपये किलोनं सीएनजी गॅस ऑटो-रिक्षा, टॅक्सी चालक, प्रवासी वाहने तसेच नागरिकांना होणार पाईपलाईन गॅस किलोमागे ३ रुपये ५० पैशांनी स्वस्त

Web Title: Whats Cheaper What Is Expensive Aab99

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top