Whatsapp has some new features for their audience | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Aditya Kakde

Whatsapp New Features: जाणून घ्या Whatsapp च्या नव्या Features बाबत

Published on : 16 April 2022, 2:16 am

Whatsapp यूजर्ससाठी मोठी आणि महत्वाची बातमी... अखेर व्हॉट्सअपनं Communities या नव्या फीचरची घोषणा केली आहे. या नव्या फीचर्समुळे यूजर्सना वेगवेगळ्या ग्रुपमधील लोकांना कम्युनिटीच या एका फीचरच्या छताखाली आणून काम करणं सहज सोपं होणार आहे.

यात लोक एकाच वेळी संपूर्ण कम्युनिटीला अपडेट देऊ शकतात, असं व्हॉट्सअपनं म्हटलं. मेटा कंपनीच्या या मेसेजिंग प्लॅटफॉर्मनं ग्रुप्ससाठी नवे फीचर्स आणलेत. त्यात मेसेज रिअक्शन्स, admin डिलीट, व्हॉईस कॉल्स, आणि फाईल शेअरिंग फीचर्समध्ये बदल केलेत.

Web Title: Whatsapp Has Some New Features For Their Audience

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..