Video : महाराष्ट्र लोडशेडिंगमुक्त कधी होणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : महाराष्ट्र लोडशेडिंगमुक्त कधी होणार?

Published on : 15 April 2022, 12:34 pm

ऐन उन्हाळ्यात उकाडा वाढलाय. तापमानाचा पारा चाळिशीच्या घरात पोहचलाय अन् राज्यातल्या अनेक भागात वीजेचा पत्ता नाही. भारनियमन जे मधल्या काळात विस्मरणात गेलं होतं. त्याच भारनियमनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय आणि असं असतानाच आता राज्यावर लोडशेडिंगचं संकट उद्भवलंय.

Web Title: When Will Maharashtra Be Loadshedding Free

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..