Sat, May 28, 2022
Video- yamini Lawhate
Video : राजद्रोहाचा गुन्हा कुणावर दाखल होऊ शकतो?
Published on : 6 May 2022, 3:34 pm
नवनीत राणा आणि रवी राणांवर मुंबई पोलिसांनी राजद्रोहाच्या कलमांतर्गत गुन्हा नोंदवला.
राणा दांपत्यावर राजद्रोहाचा गुन्हा नोंदवणं चुकीचं होतं असं सत्र न्यायालयाने आपल्या आदेशात म्हंटलं. असा आदेश देताना राणा दांपत्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्याची सीमा ओलांडली असं न्यायालयाने नमूद केलं.
राजद्रोहाचं कलम अस्तित्वात असावं की नाही याबाबत मत मतांतरे आहेत. हे कलम ब्रिटीशकालीन आहे आणि ते काढून टाकावं असा देखील मतप्रवाह आहे. त्यामुळे राजद्रोह म्हणजे नेमकं काय असतं आणि तो आपल्यावर कधी दाखल होऊ शकतो हे समजावून घेऊयात
Web Title: Who Can Be Charged With Treason
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..