Champa Singh Thapa : बाळासाहेबांची सावली अशी ओळख असणारा चंपासिंह थापा सुद्धा शिंदेंच्या गळाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Champa Singh Thapa : बाळासाहेबांची सावली अशी ओळख असणारा चंपासिंह थापा सुद्धा शिंदेंच्या गळाला

Published on : 27 September 2022, 4:30 pm

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा गट किती मोठा आहे. हे काही नव्यानं सांगायला नको. कारण सध्या राज्यात आम्हीच बाळासाहेबाचें खरे शिवसैनिक म्ह्णून दोन गट पडलेत, आणि त्यांच्यातला वाद अक्षरशा कोर्टात जाऊन पोहोचलाय. आणि फक्त राज्यातच नाही तर देशाच्या इतर भागात आणि देशाबाहेरही बाळासाहेबाना मानणारा मोठा गट आहे. पण यात बाळासाहेबांच्या खासमखास असणाऱ्यांची नाव फार कमी आहेत. आणि यातीलच एक नाव म्हणजे चंपासिंह थापा. ज्यांची ओळख बाळासाहेबांची सावली अशी आहे.

Who is Champa Singh Thapa?