Eknath Shinde यांच्यानंतर नक्षल्यांची धमकी मिळालेले डॉ. राहुल गेठे कोण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- सकाळ ऑनलाईन

Eknath Shinde यांच्यानंतर नक्षल्यांची धमकी मिळालेले डॉ. राहुल गेठे कोण?

Published on : 2 November 2022, 3:31 am

Eknath Shinde यांचे OSD डॉ राहुल गेठेंना जीवे मारण्याची धमकी !| Politics | Maharashtra

महाराष्ट्राच्या राजकारणात धमाका उडवून देणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ आता त्यांचे विशेष कार्ययकारी अधिकारी (OSD) डॉ. राहुल गेठे यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. गंभीर बाब म्हणजे नक्षलवाद्यांकडून डॉ. राहुल जीवे मारण्याची धमकी आल्यामुळे खळबळ उडाली आहे. शिंदे हे युती सरकारच्या काळात गडचिरोलीचे पालकमंत्री असताना डॉ. राहुल  यांनी या भागात आरोग्य आणि शिक्षणाच्या संदर्भात कामे केली होती. मात्र, आता डॉ. राहुल यांना धमकी आल्याने ते कोण आहेत, याची उत्सुकता राज्यभरात आहे. त्यासंदर्भातील हा रिपोर्ट…