Satish Kaushik Death : कोण आहेत Vikas Malu?अभिनेत्याच्या हत्येप्रकरणी पत्नीनेच दाखल केली तक्रार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- शुभम किशोर पांडव

Satish Kaushik Death : कोण आहेत Vikas Malu?अभिनेत्याच्या हत्येप्रकरणी पत्नीनेच दाखल केली तक्रार

Published on : 12 March 2023, 11:40 am

सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. सतीश कौशिक ज्या फार्महाऊसमध्ये राहत होते, त्या फार्महाऊसचा मालक विकास मालू यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्याच्यावर त्याच्याच पत्नीने गंभीर आरोप केले आहेत.