Yogesh Deshpande : ShivSena Bhawan आणि शिवाई ट्रस्टचा वाद काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Yogesh Deshpande : ShivSena Bhawan आणि शिवाई ट्रस्टचा वाद काय?

Published on : 21 February 2023, 8:44 am

ठाकरे गटाच्या ताब्यात असलेल्या शिवसेना भवनाच्या विरोधात धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आलीय.सामाजिक कार्यकर्ते योगेश देशपांडे यांनी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली आहे.एखाद्या ट्रस्टची जागा शिवसेना भवनाला कशी दिली? असा प्रश्न त्यांनी तक्रारीत उपस्थित केलाय.योगेश देशपांडे यांनी शिवसेना भवन आणि शिवाई ट्रस्टच्या विरोधात तक्रार केलीय. मात्र योगेश देशपांडे कोण आहेत?नेमकी आत्ताच तक्रार का देखल केली,जाणून घेऊया..