Instagram Down | कोणाचे फॉलोवर्स घडले, तर कोणाचे अकाऊंट सस्पेंड झाले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Instagram Down : कोणाचे फॉलोवर्स घडले, तर कोणाचे अकाऊंट सस्पेंड झाले

Published on : 31 October 2022, 4:19 pm

भारतासह इतर काही देशांमध्ये सोशल मीडिया साइट इंस्टाग्राम डाऊन झाले आहे. यामुळे युजर्स मोठा प्रमाणात आपली नाराजी व्यक्त करत आहेत. अनेक युजर्सनी दावा केला आहे की, त्यांची खाती अचानक सस्पेंड करण्यात आली आहेत.