Andheri By Election : अंधेरी पोटनिवडणुक बिनविरोध होण्यामागे नेमका कोणाचा हात ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Andheri By Election : अंधेरी पोटनिवडणुक बिनविरोध होण्यामागे नेमका कोणाचा हात ?

Published on : 17 October 2022, 3:46 pm

गेल्या कित्येक दिवसांपासून अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक चर्चेत होती. या पोटनिवडणुकीवरून मोठं राजकारण देखील सुरु होत. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी एक पत्र लिहिलं आणि आज सोमवारी ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं जाहीर झालं. त्यामुळे अवघ्या २४ तासात असं काय घडलं कि, भाजपने माघार घेतली.