Ajit Pawar on Devendra Fadnavis : अजित पवारांनी फडणवीसांना का दिल्या शुभेच्छा? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Ajit Pawar on Devendra Fadnavis : अजित पवारांनी फडणवीसांना का दिल्या शुभेच्छा?

Published on : 25 September 2022, 11:13 am

३ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ६ जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चांगलाच टोमणा लगावला आहे.