Video : Eknath Shinde यांची ‘सकाळ’च्या प्रतिनिधीच्या गुगलीवर विकेट पडणार इतक्यात फडणवीस मदतीला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : Eknath Shinde यांची ‘सकाळ’च्या प्रतिनिधीच्या गुगलीवर विकेट पडणार इतक्यात फडणवीस मदतीला

Published on : 5 July 2022, 7:35 am

‘सकाळ’ प्रतिनिधीच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भांबावले. संतोष बांगर कुठल्या पक्षातून आले असा प्रश्न पत्रकारानं विचारला.पत्रकाराच्या गुगलीवर एकनाथ शिंदेंची विकेट पडणार इतक्यात फडणवीसांनी प्रसंगावधान दाखवत माईक आपल्या हाती खेचून घेतला आणि उत्तर दिलं. विधिमंडळाचं विशेष अधिवेशन संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेतला प्रसंग कालपासून सोशल मीडियावर व्हायरल होतोय

Web Title: Why Did Fadnavis Snatch Shindes Mic

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..