Eknath Khadse Son Death : खडसेंच्या मुलाच्या मृत्यूची चौकशी करा, असं गिरीश महाजन का म्हणाले? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Eknath Khadse Son Death : खडसेंच्या मुलाच्या मृत्यूची चौकशी करा, असं गिरीश महाजन का म्हणाले?

Published on : 21 November 2022, 3:00 pm

एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वाद तर सर्वांना परिचीत आहेच. मात्र आता गिरीश महाजनांनी खडसेंच्या मुलाबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. यावरून नवीन वाद उभा राहण्याची शक्यता आहे.