Video : शाहू महाराजांची समाधी उभारायला १०० वर्षे का लागली? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate, निकीता जंगले

Video : शाहू महाराजांची समाधी उभारायला १०० वर्षे का लागली?

Published on : 6 May 2022, 12:39 pm

शाहू महाराज यांचा जीवनप्रवास कित्येकांना प्रेरित करणारा आहे. पण तुम्हाला माहितीय का शाहू महारा़जांची शेवटची इच्छा काय होती? शाहू महाराजांच्या ‘समाधी स्मारकावरुन अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. शाहू महाराजांची समाधी उभारायला कोल्हापूरकरांना १०० वर्षे लागली. पण असं का झालं? याबाबत या व्हिडीओमध्ये जाणून घेऊया.

Web Title: Why Did It Take 100 Years To Build Samadhi Of Shahu Maharaj

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top