Raj Thackeray आणि Ranjit Savarkar भेटीत 'या' मुद्यावर चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- प्रमोद पवार

Raj Thackeray आणि Ranjit Savarkar भेटीत 'या' मुद्यावर चर्चा

Published on : 19 November 2022, 4:30 pm

सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थावर जावून भेट घेतली. राहुल गांधी यांच्या वक्तव्याविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. अशात रणजीत सावरकरांनी घेतलेली भेट चर्चेत आली आहे.