Kasba Election : Shailesh Tilak यांनी मतदान केल्यानंतर असं का म्हणाले? | Pune News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- शुभम किशोर पांडव

Kasba Election : Shailesh Tilak यांनी मतदान केल्यानंतर असं का म्हणाले? | Pune News

Published on : 26 February 2023, 8:47 am

कसबा पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. अशात कसब्याची निवडणूक चांगलीच रंजक झाली आहे. यावर मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

टॅग्स :BjpMaharashtra Politics