Bombay high court verdict on abortion : गर्भपाताच्या परवानगीवर न्यायालयाने वैद्यकीय बोर्डाचा अहवाल का फेटाळला? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- अक्षता पांढरे

Bombay high court verdict on abortion : गर्भपाताच्या परवानगीवर न्यायालयाने वैद्यकीय बोर्डाचा अहवाल का फेटाळला?

Published on : 24 January 2023, 8:35 am

मुंबई हायकोर्टाचा नुकताच ३२ आठवड्यांच्या गर्भपातास परवानगी दिली आहे. यासंदर्भांत न्यायालयाने वैद्यकीय बोर्डाचा अहवाल फेटाळून लावला आहे. काय आहे हा नवा नियम जाणून घेऊ.