Video : Raj Thackeray यांनी कुठल्या नियमाचं उल्लंघन केलं ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Video : Raj Thackeray यांनी कुठल्या नियमाचं उल्लंघन केलं ?

Published on : 26 August 2022, 9:00 am

राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये एक सभा आयोजित करण्यात आली होती. राज ठाकरेंनी गुढी पाडव्याच्या सभेमध्ये मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावरुन राजकारण चांगलंच तापलं होतं. औरंगाबादच्या सभेसाठी पोलिसांनी नियम व अटी घालून दिल्या होत्या. त्या अटींचे उल्लंघन झाल्याने राज ठाकरे आणि आयोजकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने राज ठाकरेंचे म्हणणे जाणून घेण्यासाठी औरंगाबाद पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवली आहे.

Web Title: Why Did The Police Send A Notice To Raj Thackeray

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..