Pune Rickshaw Driver Women : गृहिणी असलेल्या वनितावर का आली रिक्षा चालविण्याची वेळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Pune Rickshaw Driver Women : गृहिणी असलेल्या वनितावर का आली रिक्षा चालविण्याची वेळ

Published on : 24 November 2022, 4:30 am

सामान्य गृहिणी असलेल्या अनेक महिला आज विविध व्यवसाय करत स्वत:ला सिद्ध करताय. दर दुसरीकडे काही महिलांना आपल्या संसाराचा गाडा हाकण्यासाठी नामुष्कीने रिक्षा चालवण्यासारखा व्यवसाय करावा लागतो. अशात पुण्यातील वनिताची कहाणी आहे.

Pune Rickshaw Driver Women