शेतातली मोटार सारखीच दुरुस्त का करावी लागते? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Video: शेतातली मोटार सारखीच दुरुस्त का करावी लागते?

Published on : 29 July 2022, 5:00 am

मोटार हा शेती व्यवसायातील महत्त्वाचा घटक आहे. गावातील चावडीत किंवा पारावर चालणाऱ्या शेतकऱ्यांच्या गप्पा, विजेची मोटार या विषयाशिवाय संपत नसतात. नवीन मोटार विकत घेताना त्यांची निवड कशी करायची ? मोटर जळण्याच्या समस्येपासून सुटका कशी मिळवायची ? नादुरुस्त मोटारीचा दुरुस्तीसाठी येणारा भरमसाठ खर्च. या प्रमुख घटकांविषयीची माहिती आज आपण समजून घेणार आहोत.

Web Title: Why Does A Farm Motor Have To Be Repaired The Same Way

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..