Sanjay Raut राजकीय भाषणात शिवीगाळ का करतात? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Sanjay Raut राजकीय भाषणात शिवीगाळ का करतात?

Published on : 7 March 2023, 1:54 pm

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत नेहमीच आपल्या विधानामुळे चर्चेत असतात. अशात विशेष करुन ते शिवीगाळ करताना दिसून येतात. यामागील कारण स्वत: संजय राऊत यांनी सांगितलं आहे.