Deepak Kesarkar on Ajit Pawar: मंत्री दीपक केसरकरांनी का केली अजित पवारांची स्तुती? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Deepak Kesarkar on Ajit Pawar: मंत्री दीपक केसरकरांनी का केली अजित पवारांची स्तुती?

Published on : 1 January 2023, 9:30 am

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांची स्तुती केली आहे. यामुळे आता विविध तर्क वितर्क लावले जात आहेत.

Minister Deepak Kesarkar has praised Leader of Opposition Ajit Pawar.